MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...
Rajpath Times is a complete guidance regarding MPSC / UPSC Exam. Updates about MPSC/ UPSC Latest News, Online Test, Question Papers, Syllabus, Books useful for the exam, Lectures etc.
Wednesday, June 14, 2023
ऐकावे जनावे करावे मनाचे ... MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...
Tuesday, June 6, 2023
स्पर्धा परीक्षा म्हणजे ... सातत्य, चिकाटी
MPSC /UPSC नवस्पर्धापरीक्षार्थींसाठी दिशादर्शन... 'यशाचा राजपथ' ...
स्पर्धा परीक्षा म्हणजे ... सातत्य, चिकाटीदहावी, बारावी, अथवा पदवीला तुम्हाला किती गुण मिळाले... तुम्ही शाळेत , कॉलेजमधील स्कॉलर विद्यार्थी होते काय?... हे मुद्दे स्पर्धा परीक्षेतील यशासाठी जास्त महत्वाचे नाहीत. नाहीतर वर्गातील पहिल्या दहा क्रमांकाची सर्वच मुले IAS / IPS अथवा DC, तहसिलदार झाली असती. मात्र वर्गातील साधारण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळविताना दिसते. कारण त्याला डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या स्पर्धेत तग धरता येत नाही. आणि आयुष्यात काहीतरी मिळवायचे तर स्पर्धा परीक्षेतून संधी भरपूर असतात हे विद्यार्थ्यांना वाढत्या वयानुसार समजून येते. स्पर्धा परीक्षेत टिकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी अभ्यासातील सातत्य , चिकाटी, खडतर मेहनत यामध्ये जो जिंकतो ... त्यास चांगली सरकारी नोकरी नक्कीच मिळते . कितीही चढउतार , संकटे आली तरी निराश न होता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला चिकटून राहणेच ... यशापर्यत पोहोचण्यास मदत करते... 'महापुरे झाडे (वृक्षे) जाती तेथे लव्हाळे राहाती '...
Wednesday, May 17, 2023
Best Coaching Classes For MPSC Group A In Pune - Rajpath Academy
MPSC Group A 2023-24 Batch ADMISSIONS OPEN!!!
Wednesday, April 26, 2023
MPSC/UPSC Current Affairs चालू घडामोडी Latest News Discussion by Prof. Meeta Chaudhari
Friday, April 21, 2023
आधुनिक भारताचा इतिहास प्रश्नसंच (स्पष्टीकरणासह) ebook
आधुनिक भारताचा इतिहास प्रश्नसंच (स्पष्टीकरणासह) eBook आता Google Play Store वर उपलब्ध.
ebook वर ८०% सवलत !आजच राजपथ अकॅडमी चे मोबाइल ऍप डाउनलोड करा.
Tuesday, April 11, 2023
Current Affairs for MPSC/UPSC Prelims Marathi by Prof. Meeta Chaudhari | Chalu Ghadamodi
For more videos Subscribe Us on YOUTUBE
Monday, April 10, 2023
स्पर्धा परीक्षा म्हणजे काय?
जीवन ही एक शाळाच आहे... मग तेथे परीक्षा असणारच ... शैक्षणिक वाटचालीत तर परीक्षांचे महत्व सर्वात जास्त... या चौकटीतील परीक्षांपेक्षा स्पर्धा या वेगळ्या आहेत. येथे स्वतःला सिद्ध करावे लागते? सर्वापेक्षा अव्वल ठरावे लागते... मेरीट गाठावे लागते... एका शिखराजवळ पोहोचल्यावरही कडेलोट होऊन पुन्हा पायथ्याशी लोळण घ्यावी लागते... लहान मूल सारखे पडते, धडपडते ... पण तरीही पुनःपुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करते... तशी धडपड स्पर्धा परीक्षेत (MPSC/UPSC) करीत रहावी लागते... आणि एक दिवस ही दुडदूड ... दौड होते आणि आपले इसिप्त साध्य होते.


%20F1.jpg)