Tuesday, April 9, 2019

PSI २०१७ व इतर स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

राजपथ अकॅडमी व दिशा स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ मार्च २०१९ रोजी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे मा.प्रतापराज मासाळ सर (महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी), मा. योगिता कुदळे मॅडम (पोलीस अधिकारी, क्राईम ब्रँच, पुणे), व मा. धनंजय जाधव साहेब ( मा.नगरसेवक, पुणे मनपा) यांच्या हस्ते करण्यात आला.

PSI 2017 Result, PSI Mock Interview guidance, PSI study material, PSI exam preparation classes in pune, Rajpath Academy is the best PSI coaching classes in Pune, Rajpath PSI Books, books for PSI exam

Monday, April 8, 2019

अंकिता भरत माने PSI (पोलीस उपनिरीक्षक) २०१७

PSI (पोलीस उपनिरीक्षक) २०१७ या परीक्षेचा निकाल 8 मार्च २०१९ जाहीर झाला. राजपथ अकॅडमीच्या २०१६ च्या PSI फाउंडेशन बॅच ची विद्यार्थिनी अंकिता भरत माने राज्यात 37व्या रॅकने यशस्वी!! तिने व्यक्त केलेले तिचे मनोगत!



Saturday, March 30, 2019

यशस्वितांचा सत्कार

राजपथ अकॅडमी व दिशा स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ मार्च २०१९ रोजी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


Thursday, March 28, 2019

Rajpath Academy Abhyasika And Latest Meghabharti Books

राजपथ अकॅडमी प्रकाशित Latest पुस्तके : MPSC/ UPSC/ Meghabharti

Rajpath abhyasika with AC facility, PSI mock interview guidance, Latest books of rajpath academy, MPSC UPSC Batches, Mpsc career guidance


For Special Book Offers Contact : 8007909160 / 9823731838.

लोकमान्य टिळक भवनबीविंग दुसरा मजलालोकमान्य मल्टीपर्पज बँक
(केसरीवाडाजवळ५६८नारायण पेठपुणे ४११०३०.

Tuesday, March 12, 2019

PSI Result 2017

PSI (पोलीस उपनिरीक्षक) २०१७ या परीक्षेचा निकाल ८ मार्च २०१९ जाहीर झाला. राजपथ अकॅडमीच्या २०१६ च्या PSI फाउंडेशन बॅचची विद्यार्थिनी अंकिता भरत माने राज्यात ३७व्या क्रमांकाने यशस्वी त्याचप्रमाणे १६१ व्या क्रमांकाने यशवंत झालेले राजपथ अकॅडमीचे ज्ञानू बाबू येडगे या दोघांचे ही अभिनंदन करताना प्रा.मीता चौधरी मॅडम...


Rajpath Academy coaching classes for PSI, PSI Exam Books , PSI Study Material


PSI Result, PSI Exam Books, PSI Exam Marathi Books, PSI Pass Students, Meeta ChaudhariPSI Exam Preparation books, Rajpath Academy MPSC UPSC Classes, PSI Result 2017

Tuesday, February 26, 2019