राजपथ अकॅडमी व दिशा स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ मार्च २०१९ रोजी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे मा.प्रतापराज मासाळ सर (महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी), मा. योगिता कुदळे मॅडम (पोलीस अधिकारी, क्राईम ब्रँच, पुणे), व मा. धनंजय जाधव साहेब ( मा.नगरसेवक, पुणे मनपा) यांच्या हस्ते करण्यात आला.
Rajpath Times is a complete guidance regarding MPSC / UPSC Exam. Updates about MPSC/ UPSC Latest News, Online Test, Question Papers, Syllabus, Books useful for the exam, Lectures etc.
Tuesday, April 9, 2019
Monday, April 8, 2019
अंकिता भरत माने PSI (पोलीस उपनिरीक्षक) २०१७
PSI (पोलीस उपनिरीक्षक) २०१७ या परीक्षेचा निकाल 8 मार्च २०१९ जाहीर झाला. राजपथ अकॅडमीच्या २०१६ च्या PSI फाउंडेशन बॅच ची विद्यार्थिनी अंकिता भरत माने राज्यात 37व्या रॅकने यशस्वी!! तिने व्यक्त केलेले तिचे मनोगत!
Saturday, March 30, 2019
Thursday, March 28, 2019
Rajpath Academy Abhyasika And Latest Meghabharti Books
राजपथ अकॅडमी प्रकाशित Latest पुस्तके : MPSC/ UPSC/ Meghabharti
For Special Book Offers Contact : 8007909160 / 9823731838.
लोकमान्य टिळक भवन, बी‘विंग दुसरा मजला, लोकमान्य मल्टीपर्पज बँक
(केसरीवाडा) जवळ, ५६८, नारायण पेठ, पुणे ४११०३०.
Wednesday, March 13, 2019
Tuesday, March 12, 2019
PSI Result 2017
PSI (पोलीस उपनिरीक्षक) २०१७ या परीक्षेचा निकाल ८ मार्च २०१९ जाहीर झाला. राजपथ अकॅडमीच्या २०१६ च्या PSI फाउंडेशन बॅचची विद्यार्थिनी अंकिता भरत माने राज्यात ३७व्या क्रमांकाने यशस्वी त्याचप्रमाणे १६१ व्या क्रमांकाने यशवंत झालेले राजपथ अकॅडमीचे ज्ञानू बाबू येडगे या दोघांचे ही अभिनंदन करताना प्रा.मीता चौधरी मॅडम...
Tuesday, February 26, 2019
Feedback- Dr. Rupali Prakash Khomane 2017 Deputy Education Officer
Succeed Student Dr. Rupali Prakash Khomane 2017 Deputy Education Officer, shared her experience about Rajpath Academy, Pune
Subscribe to:
Posts (Atom)






