Thursday, December 6, 2018

राजपथ टाइम्स - MPSC UPSC Updates

विद्यार्थी मित्रांनो हा Blog MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षाच्या मार्गदर्शनाकरीता आम्ही सुरु केला आहे. MPSC चे बदलते स्वरुप आणि नवीन अभ्यासक्रम या सर्वांचा विचार करून आम्ही तुम्हाला उपयुक्त अशी माहिती देणार आहोत. या Blog वर तुमच्यासाठी चालू घडामोडी, बदलत्या स्वरूपानुसार प्रश्नोत्तरे तसेच स्पर्धा परीक्षांसंदर्भात इतर माहिती पुरविणार आहोत. तुम्ही सर्व या उपक्रमाचा लाभ घेऊन उत्कृष्ट प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा.
धन्यवाद . 

No comments:

Post a Comment