Monday, March 6, 2023

स्पर्धा परीक्षा ...जीवनमार्ग

'शिक्षण' ही मूलभूत गरज झाली आहे. शिक्षणातूनच करिअर उभे राहते. ... मात्र सुरक्षित, शाश्वत मानली जाते. ती

सरकारी नोकरीच ... यासाठी अर्थातच स्पर्धा परीक्षेला पर्याय नाही. शिक्षणाचाच उपयोग स्पर्धा परीक्षेत यशस्वी

होण्यासाठी होतो ... अर्थात हे पदवीपर्यंतचे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेसाठी खास घेतलेले शिक्षण असे दोन्हीही

महत्वाचे आहे.... तर स्पर्धा परीक्षेतून मिळालेली नोकरी कुटुंबास स्थैर्य देणारी, स्वतःला प्रतिष्ठा देणारी व

जीवनमार्ग सुकर करणारी असते...


प्रा.मीता चौधरी

संस्थापक व प्रमुख

राजपथ अकॅडमी,पुणे.

No comments:

Post a Comment